रोजगार संदेश

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांच्या एकूण ७०० जागा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,  अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७०० जागा
जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) आणि लिपिक वर्गीय (क्लेरिकल) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button