रोजगार संदेश

भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती

भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी मेगा भरती ; थेट लिंकद्वारे करा अर्ज !! 

 

RRB NTPC भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या  उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https://darjirojagarsandesh.com/rrb-ntpc-recruitment-2024/

भारतीय रेल्वेत क्लर्क आणि मास्टर पदासाठी 8113 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी darjirojagarsandesh.com फॉलो करावी.

जाहिरात : CEN No.05/2024 (Graduate Posts)

भरतीसाठी एकूण जागा : 8113 जागा

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.

rrb ntpc notification 2024

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव & तपशील : 

पद क्र. पोस्टचे नाव रिक्त पदांची संख्या
1 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1726
2 स्टेशन मास्टर 994
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
Total 8113

rrb ntpc notification

शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क  :

शैक्षणिक पात्रता: 

  • कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : 
    • पदवीधर
  • स्टेशन मास्टर :
    • पदवीधर
  • गुड्स ट्रेन मॅनेजर :
    • पदवीधर
  • ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट :
    • (i) पदवीधर
    • (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट :
    • (i) पदवीधर
    • (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा. 

वयमर्यादा :  

01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे

वयोमर्यादापासुन सुट 

  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क: 

  • General/OBC: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा:  

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button