आयकर विभागात 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! 56,900 पर्यंत पगार मिळेल..
Income Tax Recruitment 2024 : भारतीय आयकर विभागामार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. 10वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शकतात. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Loaded: 0.65%
Remaining Time -10:03Close Player
एकूण रिक्त जागा : 25
रिक्त पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 सप्टेंबर 2024 रोजी १८ ते २५ वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18,000/- ते 56,900/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://itcp.tnincometax.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा