MARATHI BLOG
महाराष्ट्र पोलिस भरती तयारी कशी करावी संपूर्ण माहिती
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक (4 किलो) | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
Candidates have to qualify in Written-Exam then will be shortlisted for Physical Test. उमेदवारांना लेखी-परीक्षेत पात्रता प्राप्त करावी लागेल त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी त्यांची निवड केली जाईल.
MARKS OBTAINED ONLY IN THE MAIN EXAMINATION WILL BE CONSIDERED FOR FINAL MERIT LISTING मुख्य परीक्षेसह फक्त अंतिम मेरिट लिस्टिंगचा विचार केला जाईल.
Maharashtra Police Bharti Age Limit
खुल्या प्रवर्गातील उमेदवार | खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे |
मागासवर्गीय उमेदवार | मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे |
Maharashtra Police Bharti Physical Ability
उंची | महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 सेमी असावी |
पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 सेमी असावी | |
छाती | पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी |
महिला | लागू नाही |