माहितीपूर्णMARATHI BLOG

२५ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.

१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

१९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

१९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

२५ सप्टेंबर जन्म

१६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.
१७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.
१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.
१९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)
१९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)
१९२०: इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)
१९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.
१९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.
१९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.
१९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)
१९२८: पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)
१९२९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.
१९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)
१९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.
१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)
१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.
१९४६: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.
१९६९: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००२)
२५ सप्टेंबर मृत्यू
१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.
१५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.
१६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.
१९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.
१९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)
१९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)
२००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)
२०१३: लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button