भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर
Bureau of Indian Standards – BIS Recruitment 2024
bis recruitment 2024 notification
bis recruitment 2024 qualification
⇒ तुमच्यासाठी महत्वाची भरती पाहिलीत का ?
bis recruitment 2024 apply online
bis recruitment last date
bis recruitment 2024 apply online
Bureau of Indian Standards has announced the recruitment for 345 posts for various posts
bis recruitment 2024 : Bureau of Indian Standards for 345 posts Assistant Director (Administration & Finance), Assistant Director (Marketing & Consumer Affairs), Assistant Director (Hindi), Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant (Computer Aided Design), Stenographer, Sr. Recruitment has been announced for the posts of Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Technical Assistant (Laboratory), Senior Technician, Technician (Electrician/Wireman). bis recruitment last date to Apply : 30 September 2024 Interested and qualified candidates have to apply through online registration before the last date.
Place of employment will be all over India. The post name, educational qualification, age requirement, complete information required to apply. Follow to get latest job updates for 345 vacancies in Bureau of Indian Standards.
bis recruitment 2024
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर
Bureau of Indian Standards – BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance), असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs), असिस्टंट डायरेक्टर (Hindi), पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट (Computer Aided Design), स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन (Electrician/Wireman) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक आणि शैक्षणिक पात्र पुर्ण झालेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन नोंदणीद्वारे अर्ज करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अंतर्गत असेल. अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, संपूर्ण माहिती पाहावी. https:// DarjiRojgarSandesh .com/bis-recruitment-2024/
bis recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी नोकरीच्या नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी DarjiRojgarSandesh.com फॉलो करावी.
Bureau of Indian Standards – BIS Recruitment 2024
जाहिरात : 01/2024/ESTT
भरतीसाठी एकूण जागा : 345 जागा
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील खालीलप्रमाणे आहे.
bis recruitment 2024 notification
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील :
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) 01
2 असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) 01
3 असिस्टंट डायरेक्टर (Hindi) 01
4 पर्सनल असिस्टंट 27
5 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 43
6 असिस्टंट (Computer Aided Design) 01
7 स्टेनोग्राफर 19
8 सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट 128
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट 78
10 टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 27
11 सिनियर टेक्निशियन 18
12 टेक्निशियन (Electrician/Wireman) 01
Total 345
bis recruitment 2024 qualification
शैक्षणिक पात्रता / वयमर्यादा / अर्ज शुल्क :
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) CA/CWA/MBA (Finance) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
पद क्र.6: BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
पद क्र.10: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman)
संबधीत पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात वाचा.
वयमर्यादा :
30 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3: 18 ते 35 वर्षे
पद क्र.4 ते 6 & 10: 18 ते 30 वर्षे
पद क्र.7 ते 9, 11 & 12: 18 ते 27 वर्षे
वयोमर्यादापासुन सुट
इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) – 03 सूट वर्षे
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – 05 सूट वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क:
[SC/ST/PWD/महिला:फी नाही]
पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹800/-
पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹500/-
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.