रोजगार संदेश

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी पदांच्या ३२५ जागा

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२५ जागा
अप्रेंटिसशिप पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button