रोजगार संदेश

FDA Maharashtra Recruitment 2024 – अन्न व औषध प्रशासन विभाग

अन्न व औषध विभाग भरती 2024: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी नवीनतम रिक्त जागा प्रकाशित करण्यात आले आहेत.

पात्र अर्जदारांना त्यांचा अर्ज ऑनलाईन सादर करावा. अन्न व औषध विभाग भरती द्वारे एकूण 56 रिक्त पदे प्रकाशित करण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

नोटिफिकेशन क्र.: FDA/SEP/2024

टोटल:  56 जागा

अर्जाची पद्धत: Online

भर्ती प्रक्रिया: Test and /Or Interview

पदाचे नाव व विवरण:

पोस्ट नाव शैक्षणिक गुणवत्ता
Analytical Chemist (Group-B) Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University. (Degree in Pharmacology from a recognized University or Master’s Degree in Chemistry or Bio-Chemistry) OR Degree in Science in Second Class of any recognized University and have Experienc OR (Second Class Degree in Science from a recognized University.)
Senior Technical Assistant (Group-C) (i) Have a Second Class Science Degree from a recognized University. OR Graduate Degree in Science from a recognized University) OR (ii) Hold a Degree in Pharmacy. (Pharmacy Graduate)

वयाची अट: – 18 to 38  [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]

 दिलेल्या तारखेसाठी तुमचे वय मोजण्या करीत Majhi Naukri Age Calculator चा वापर करा.

फी: General/OBC साठी: ₹100/-  [SC/ST/PWD साठी: 900/-]

नोकरी ठिकाण: मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट: 22 ऑक्टोबर 2024

जाहिरात (download Notification): पाहा

Online अर्ज ची लिंक: Apply Online

अधिकृत संकेतस्थळ: पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button